Saturday, August 16, 2008

ये पुन्हा एकदा

आलीस घेऊन रन्ग इन्द्रधनूचे जीवनात माझ्या
आलीस तेव्हा तार एक छेडली या मनी माझ्या
सूर उमटले आगळेच काही
सान्गून गेले ते वेगळेच काही !!
आजही इन्द्रधनू तोच अन तार हि तिच आहे
पण सूरच उमटत नाहीत ते
रन्ग हि हरवून गेले सातही ते
स्वप्नहि हरवली आहेत सारी
जीवन ही बनले आहे आता निरळे
येशील न घेऊन ते रन्ग ते सूर पुन्हा एकदा ?

No comments: