आयुष्याच्या त्या एका वळणावरएक गाणे गुणगुणायचे रहीले !तू समोर येताचगाणे एक मोहरले मनातचेहरा तुझा पहाताचएक गाणे फ़ुलले बहरातहातात तुझा हात येताएक गाणे ओठापर्यंत आलेतू आता सोडून दूर जाताते गाणे विरले ओठात !!!
Nice one man!!! Fullon senti but really nice!
Post a Comment
1 comment:
Nice one man!!! Fullon senti but really nice!
Post a Comment